Random Video

Gautami Deshpande -Mrunmayee Deshpande Video | गौतमी-मृण्मयीचा २८ वर्षांपूर्वीचा ‘क्यूट’ व्हिडीओ

2021-08-24 9 Dailymotion

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मिडियावर आपल्या फोटोज आणि व्हिडिओजनी चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ तिचा आणि तिची बहिण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या दोघांचा लहानपणीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ‘लहानपणीचे दिवस... आज तुम्हाला काहीतरी क्युट पाहायला मिळणार आहे. मी आणि ताई २८ वर्षांपूर्वी... खूप लोकं आम्हाला सूचना करतायेत…’ . या व्हिडिओमध्ये गौतमी मृण्मयीसोबत खेळताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये दोघीही खूप क्यूट दिसतायेत. व्हिडिओवरून त्यांचं बहिणींचं बॉडिंग किती स्ट्रॉंग आहे हे दिसून येतं.

snehalvo
#GautamiDeshpande #MrunmayeeDeshpande #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber